अभिनेत्री स्वानंदी टिकेकरचा साखरपुडा थाटात पार पडला. यावेळी आशिषने तिच्यासाठी खास गाणं म्हणत तिला अंगठी घातली. पाहूया त्यांच्या साखरपुड्याच्या खास व्हिडीओ.